v पूर्णत्वास येण्यासाठीचा अपेक्षित अंदाजे काळ ?
अंदाजे 2022 वर्षापर्यंत स्वामींचे मंदिर आणि मठ 100% लोकसहभागातून पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे.
v स्वामींचे मंदिर आणि मठ निर्माण करण्याची जबाबदारी कोणावर आहे ?
स्वामींचे मंदिर आणि मठ निर्माण करण्याची जबाबदारी “अमर स्वराज्य रूरल डेव्हल्प्मेंट रिसर्च एंड इन्फर्मेशन इन्स्टिट्यूट” या संस्थेवर असेल. सदर संस्था 2010 साली स्थापन झाली असून महिला सबळीकरण, शिक्षण, प्रसारमाध्यम आणि आर्थिक साक्षरता साठी काम करते.
v स्वामींचे मठात फक्त हिंदू धर्मियांनाच मार्गदर्शन मिळणार का ?
हिंदू धर्माने शास्त्र संमत केलेलं पावित्र्य जपून सर्वासाठीच हा मठ खुला आहे.
v स्वामींचे मठात स्त्रियांना खुला प्रवेश आहे का ?
नाही. मठात गुरुमाता-गुरुभगिनी-गुरुसखी-गुरुकन्या या चौघीं व्यतिरिक्त इतर कुणा ही स्त्रीला सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत प्रवेश निषिद्ध आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वडील-पती-मुलगा-भाऊ यांच्या समवेतच स्त्रीला मठात प्रवेश मिळेल.
v मधुमेह आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रावर आधारित कार्य करणारे दुसरे कोणते मंदिर आहे का?
भारतातील अशा प्रकारची सेवा-धर्म करणारे हे पहिलेच मठ आणि मंदिर आहे.
v “प.पू.श्री जग्गनाथ स्वामी मंदिर-मठ निर्माण सहाय्य देणगी” या योजनेत सहभाग घेण्यासाठी किती देणगी देऊ?
फक्त 10,011D (अक्षरी दहा हजार अकरा रुपये फक्त )
v सदर योजनेतील सहभाग हा ऐच्छिक आहे. त्याची प्रासादिक उपलब्धी खलील प्रमाणे असतील.
Ø प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य या उक्ती प्रत्ययी मठातील प्रत्येक धार्मिक कार्यात सहभागासाठी अग्रक्रम
Ø प्रत्येक स्वामी प्रकटदिन, दर्शन आणि पालखी सोहळ्यात मानाचे निमंत्रण व अग्रक्रम सहभाग
Ø मठाच्या अंतरराष्ट्रीय देणगीदाते यादीत ज्यांच्या स्मृति प्रित्यर्थ देणगी दिली आहे त्यांचा फोटो नावासहित प्रसिद्धी व उल्लेख
Ø मधुमेह निदान, नैसर्गिक उपचार पद्धती, आयुर्वेदिक उपचार सहाय्य औषधी आणि वैद्यकीय सल्ला सेवेत सवलत
Ø महान ऋषि कौटिल्य आर्थिक साक्षरता मिशन अंतर्गत देणगीदाता कुटुंबातील एका सदस्याचे सलग 5 वर्षे आयटीआर फायलिंग संपूर्ण पणे मोफत
Ø मठाच्या माध्यमातून मधुमेहरहित संतुलित जीवन व्यवस्थापनेतील ब्रम्हचार्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास या अविभाज्य टप्प्यावर मठाधिपती आणि तज्ज्ञ लोकांचे अनमोल मार्गदर्शन, सल्ला व सहकार्य आजीवन.
! श्री गुरुदेव दत्त !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा