अनुष्ठान व पूजा सेवा

लोक कल्याणार्थ आमच्या मठा कडून दिव्य दैवी साक्षात्कारी पूजा व यज्ञ अनुष्ठान सेवा प. पू. श्री जगगनाथ स्वामीच्या भक्ताच्या दुख: द्ररिद्र्य दूर करणे साठी केल्या जातात.


घरातील अरिष्ट दूर होऊन सुख संपदा लाभण्यासाठी, दारिद्र्य दूर होण्यासाठी, कोर्ट कचेरीत विजय मिळवण्यासाठी घरात आनंदी व सुगंधीत वातावरण निर्मिती साठी ... सकारात्मक ऊर्जा घरात नित्य वास करावी यासाठी प. पू. श्री जगगनाथ स्वामी शुभ मंगलयज्ञ  करावा.

यासाठी मठाकडे यज्ञ देणगी रुपये 11,111/-* (अक्षरी अकरा हजार एकशे अकरा रुपये फक्त) जमा करून यजमान कर्त्याची कुंडली ची माहिती द्यावी.

यजमान कर्त्याच्या कुंडली नुसार यज्ञ शुभ दिनांक व वेळ कळविली जाईल.

यासाठी लागणारी सामग्री खालील प्रमाणे लागते.

पूजन करण्यासाठी आवश्यक सामग्री :

पूजा साहित्य :
              लाकडाचे/चांदीचे/सोन्याचे पाट-3, चौरंग 1, ब्लाऊज पीस 9, टावेल टोप्या9, सव्वा मीटर पिवळे कापड, सव्वा मीटर पांढरे शुभ्र कापड, गुरुजींना उलपा देण्यासाठी पेहराव, आई-वडील यांच्यासाठी कपडे, लहान सुपार्‍या 61, मोठ्या सुपार्‍या 6, नारळ 21, पानविडे 31, हळद- कुंकू सव्वा सव्वा किलो, गुलाल सव्वा किलो, बुक्का अर्धा किलो, नाणी 31, मंगळसूत्र 2, तांदूळ 7 किलो, गहू,ज्वारी,नाचणी, तूर, मूग पाव किलो प्रत्येकी, केळी 2 डझन, पाच फळे, आंब्याची डहाळे, गूळ-खोबर, भेंड-बत्तासे, चणे-फुटाणे, बदाम 21, अगरबत्ती, धूप, कापूसवाती, दूर्वा, आघाडा, तूप 250ग्रॅम, कापुर 50 ग्रॅम, धने 125 ग्रॅम, फुले किमान 1 किलो, 3 लिंबू, तांबे 5, दही, 5 तांबे, 7 मातीची लोटकी, श्री दत्त मूर्ति किंवा प्रतिमा, शिवलिंग, तुळशीपत्र, बेल, रांगोळी, इत्यादि.       
हवन सामग्री : सर्व सामग्रीत सर्वात जास्त काळे तिळ 200 ग्रॅम, पिवळी मोहरी, तांदूळ, 250 ग्रॅम गायीचे तूप, इत्यादि 
लाकूड : गाईच्या शेणाच्या गोवर्‍या ४-५, उंबर, आंबा, वड, पिंपळ, चिंच, कडू निंब, औदूंबर, देवदार इत्यादि
यज्ञासाठी : 16 नव्या विटा, वाळू एक पाटी इत्यादि  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा