पाया भरणी साठी लागणारे पूजा साहित्य व विधी
पाया भरणी साहित्य खालील प्रमाणे :
हळद-कुंकु गुलाल
नारळ ५ नग
मध्यम आकाराचे मातीचे लोटके १ नग
अखंड तांदूळ १.५ किलो
केळी ९
लिंबू ७
पंचधातू, शेवाळ, कापूर, फुले, बेल, तुळस, दुर्वा, अगरबत्ती, धुप, आरतीचे पात्र,
आंबील, भिजाणे, सुपारी-१०, पंचामृत, खोबरेवाटी १ नग, पान २५ नग, साखर गुळ, दहीभात,शिरा नैवेद्य,
आंब्याचे उंबराचे डहाळे, गौमूत्र, गुरूजींना दक्षिणा इत्यादी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज १९०१ मध्ये पाया भरणी करतानाचे हे प्रतीकात्मक चित्र द रॉयल मराठाज यांच्या फेसबुक भिंती वरून साभार |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा