जय हो जग्गनाथ स्वामी की! जग्गनाथांच्या नावानं चांगभल!

चित्रपटातून नेहमी बघायला भेटणार आणि कानावर एकू येणारे वाक्य म्हणजे "जब जब धरती पर पाप बढा है ... तब तब दुनिया मे किसी ना किसी के रूप मे भगवान ने धर्म को बचाने धरती पर जन्म लिया है!"
तसेच आज जग्गनाथ स्वामींचे वैदिक हिंदू धर्माचे प्रसार कार्य जोरावर आहे लवकरच त्यांचे मंदिर सुद्धा निर्माण होत आहे. मंदिर आणि मठाच्या माध्यमातून त्यांनी धर्म कार्याचा वसा घेतला आहे वाट चुकलेल्या हिंदू क्षत्रीय-दिन दलित लोकांना त्यांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतलं आहे त्यांच कपिल गोत्रातील प्रकटन आज भक्त-प्राणीमात्रासाठी शुभकारक ठरले आहे.एक ग्रहस्थाश्रमी संन्याशी म्हणून जग्गनाथ स्वामी आदरणीय आहेत. त्यांना गुरुदीक्षा ही स्वता: दत्तमहाराजांनी दिली आहे. अध्यात्मात येण्याचा आदेश मध्यरात्री त्यांना सूक्ष्मरूपाने स्वामी समर्थांनी दिला आहे नवनाथांची सदैव कृपा त्यांच्यावर आहे. असे हे जग्गनाथ स्वामी सदेह ह्या कलियुगात संचार करत आहेत .त्यांनी दक्षिण काशी ते उत्तर काशी अशी तीर्थ यात्रा करून वाटेतील लोकांचे दुख : दारिद्र्य दूर केले आहे. कन्याकुमारी ते वैष्णव माताच्या तीर्थयात्रेचा त्यांनी संकल्प केला आहे .
आज हिंदू धर्मा बद्दल कमालीचा द्वेष बाळगणारी लोक त्यांना दूषण लावत असली तरी ही त्यांचे करी अविरत सुरू आहे वैदिक हिंदू धर्माबद्दल अनस्था असणार्या लोकांना ही त्यांना भक्तिमार्ग दाखविला आहे त्यांच्या ही आयुष्यात जग्गनाथ स्वामींनी आनंद आणला आहे. मोठ मोठी प्रशासकीय अधिकारी सुद्धा कामाच्या अतिरिक्त दबावामुळे अशांत होऊन क्षीण झालेली तुम्ही बघत असाल त्यांना शांतता मिळवून आनंदित- प्रोत्साहित करण्याचे काम देखील जग्गनाथ स्वामी करतात .
तुम्ही दूध दररोज पिता ना! त्यात जर साखर टाकून मिळाले तर किती आनंद होईल तसेच ही पोस्ट तुम्ही वैदिक हिंदू धर्म प्रसारासाठी तुमच्यावर प्रेम असलेल्या व्यक्तींना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता अशा लोकांच्या सोबत शेयर करा आनंद-समाधान तर नक्कीच मिळेल. मोफत आहे. शुभ संदेशाने सुरुवात करा नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल. मी तर केला. कारण तुमच्या बद्दल माझ्या मनात प्रेम व आस्था आहे जग्गनाथ स्वामी तुमच्या मनोकामना पूर्ण करोत.
swamijagganath@gmail.com  वर आपण आपले श्रीरामचरितमानस शंका, आणि उपाय विचारू शकता.
Shree Swami Jagganath Math
Shree Swami Jagganath Math

This is a short biography of the post author. Maecenas nec odio et ante tincidunt tempus donec vitae sapien ut libero venenatis faucibus nullam quis ante maecenas nec odio et ante tincidunt tempus donec.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा